Tears of Mirth
Total Pageviews
Sunday, July 31, 2011
तुझा चेहरा
डोले मिटूनी बघितले मानत,
दिसला तुझा चेहरा.
रात्रीच्या आकाशात,
चन्द्र तुझा चेहरा.
सृष्टीच्या आवार्नातिल,
गुलाब तुझ्या चेहरा,
मावे न हृदयत ही
असा विशाल तुझा चेहरा.
-
Copyright 2011 @ Pie
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)